¡Sorpréndeme!

Dahanu Rain:डहाणूतील कंक्राडी खाडीला पूर, इराणी रोडला नदीचं स्वरुप |Rain Update | Flood |Sakal Media

2021-07-18 112 Dailymotion

Dahanu Rain:डहाणूतील कंक्राडी खाडीला पूर, इराणी रोडला नदीचं स्वरुप |Rain Update | Flood |Sakal Media
शनिवारपासून डहाणूमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे सकल भागात पाणी साचलं आहे. येथील कंक्राडी खाडीला पूर आला असून इराणी रोडवर इतकं पाणी साठलं होतं की रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झाल्याचं दिसत आहे.
#Rain #MumbaiRain #Flood #Dahanu